Rahul Gandhi In Solapur | सोलापुरात जय्यत तयारी! राहुल गांधींची सभा

दुपारी 4 वाजता प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापुरात असणारेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीच्या दिग्गज्यांच्या सभा पार पडणारेत.

Rahul Gandhi In Solapur | राहुल गांधींच्या सभेसाठी सोलापुरात जय्यत तयारी, 40 हजार लोकांची आसन व्यवस्था. सकाळी 11 वाजता मोडनिंब येथे शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा तर दुपारी 4 वाजता प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापुरात असणारेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीच्या दिग्गज्यांच्या सभा पार पडणारेत. माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गांधी घेणार सभा घेणारेत. या दोन्ही नेत्यांचा आजचा दौरा कसाय,याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com