Pravin Darekar On Onion News | कांदा निर्यातीवर प्रवीण दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Pravin Darekar On Onion Export Today News | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर मोठी निर्णय घेतल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर मोठी निर्णय घेतल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. गुजरातचा निर्णय झाल्यानंतर टीका झाली. ज्यावेळेस निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणुकीच्या नजरेतून टीका केली जात आहे, असं दरेकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com