Praful Patel News । पटेल यांच्या राज्यसभेवर पराभूताचं पुनर्वसन?

Praful Patel News Today । राज्यसभेच्या जागेसाठी आतापासूनच अजित पवार गटात लॉबिंग सुरू झाली आहे. येत्या ६ जूनला या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोग अधिसूचना जारी करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेची रिक्त जागा पराभूतांच्या राजकीय पुनर्वसनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या जागेवर स्वत: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यात स्पर्धा असणार आहे. राज्यसभेच्या जागेसाठी आतापासूनच अजित पवार गटात लॉबिंग सुरू झाली आहे. येत्या ६ जूनला या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोग अधिसूचना जारी करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com