Pooja Tadas यांचा Ramdas Tadas यांच्यावर खळबळजनक आरोप! प्रकरण काय?

Pooja Tadas News Today | रामदास तडस यांच्या सुनेनं आपल्या कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडेही त्यांनी मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नागपूर : वर्ध्याचं राजकारण चागलंच चर्चेत आलंय. पुजा तडस यांनी पत्रकार परिषदेतून रामदास तडस यांना सवाल केलाय. तडस कुटुंबीयांनी आपली अवहेलना केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तडस कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना पुजा तडस यांनी मोदींनी उद्देशूनही महत्त्वाचं वक्तव्य केलंय. तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याबाबत चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. याचाच अर्थ रामदास तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com