VIDEO: राजकारणी जातीपातीच्या राजकारणात अडकलेत, Raj Thackeray यांचं मोठं विधान

Raj Thackeray on Nashik News: मुंबईमध्ये मनसेची आज बैठक पार पडली. निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती. राजकारणी जाती पातीच राजकारण करत आहेत तर त्यांना राज्यातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही

मुंबई: मनसेची आज बैठक पार पडली. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती, या बैठकीमध्ये नेते मंडळींना काम दिलेली आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आरक्षणाच्या आंदोलनावर बोलताना सर्व समाजाने हे समजायला हव असे ते म्हणाले मतांच्य दृष्टीने हे काहीही बोलतील. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्राने दुर ठेवलं पाहिजे, भविष्यासाठी जातीपातीचं राजकारण घातक आहे असं देखील राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले जुलै दरम्यान महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com