Special Report | एनडीएत या, मोदींची पवार आणि ठाकरेंना खुली ऑफर! पवार काय बोलले?

Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑफरवरुन शरद पवारांचा पलटवार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खुली ऑफर दिली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोदींनी नंदूरबारच्या सभेतून थेट एनडीएत येण्याची ऑफर दिली. यावरुन तीन टप्प्यांचं मतदान झाल्यावर विरोधी वातावरण पाहून मोदींनी ही ऑफर दिल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. पाहुया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com