Nitin Bangude Patil News | पाऊस, सभा आणि बानगुडे पाटलांची तुफान फटकेबाजी! हिंगोलीत काय घडलं?

Nitin Bangude Patil News | भर पावसात नितिन बानगुडे पाटलांची तुफान फटकेबाजी

Nitin Bangude Patil News | हिंगोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडली. नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. त्यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अवकाळी पावसाने व्यत्यय आणला. ऐन सभेच्यावेळी वादळीवाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. या पवासात नितिन बानगुडे पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. पडत्या पावसात बानगुडे पाटलांचं भाषण ऐकायला लोकांनी गर्दी केली. अनेकांनी खुर्च्यांना थेट आपल्या डोक्यावर घेत बानगुडे पाटलांच्या भाषणाचा अस्वाद घेतला. पावसात भिजताना भाषण करतानाच बानगुडे पाटलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com