Video
Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?
Paper Plate News: केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचा वापर खाद्यपदार्थांच्या प्लेट बनवण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.