Video
Pankaja Munde Special Report: पंकजा मुंडे राज्यसभेवर? पंकजांचं राजकीय पुनर्वसन?
Pankaja Munde Special Report: लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या आणि ओबीसींचा मराठवाड्यातला चेहरा पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.