Video
Special Report: कांद्याने रडवले, नाफेडचे अधिकार काढले, नव्या निर्णयाचा फायदा की तोटा?
Onion News Today: लोकसभा निवडणुकीत कांद्याने एनडीएला चांगलंच रडवलंय. त्यामुळे लोकसभेनंतर सरकार खडबडून जागं झालंय. आणि आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने नाफेडला असलेले कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार काढून टाकलेत. खासगी बाजारापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट पसरली होती. त्यामुळे आता नव्या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे आता नाफेड नव्हे तर डोका कांद्याचे दर ठरवणार आहे.