केंद्र सरकराने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली आहे. पण ही निर्यातबंदी हटवूनही शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. जेएनपीटी आणि कस्टमची वेबासाईट अपडेट न झाल्याने गोंधळ उडाला. 400 हून अधिक कांद्याचे कंटनेर मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर अडकून पडले आहेत. सरकारने जी अधिसूचना जारी केली आहे त्यात स्पष्टता नव्हती, त्यामुळे हा उशीर झाला. मंगळवारी सकाळी बेवसाईट अपडेट झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. नाशिकमधून दीडशे तो दोनशे कंटेनर जेएनपीटीबाहेर होते. कंटेनर खोळंबल्याने जहाजाचे भाडेही वाया गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.