VIDEO: पोलिसांनो सुट्टी घ्या, आमच्यावर सोपवा!, नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

Nitesh Rane News: राज्यभर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चे, उल्हासनगर मध्ये नितेश राणे यांचया नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा.

राज्यभर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चे निघत आहेत अशात उल्हासनगर येथे भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यादरम्यान त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. पोलीसांना जमत नसेल तर 24 तास फोन बंद करा आणि बाती हिंदूंवर सोपवा असं म्हणत नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. हिंदूंच्या आलेल्या तक्रारींवर योग्यवेळी बुल्डोझर चालला नाही तर देवेंद्र फडणवीस तुमचा कार्यक्रम करतील अशी धमकी नितेश राणे यांनी पोलीसांना दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com