Video
Nitesh Rane News: मंत्रिपदासाठी Rohit Pawar अजितदादांच्या संपर्कात, नितेश राणेंचा दावा
Nitesh Rane News Today: लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. आता मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यात रणधुमाळी रंगलीये.