Nilesh Lanke VIDEO: निलेश लंकेच्या आईंना Saam tv शी बोलताना अश्रू अनावर

Nilesh Lanke News: निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार आहेत, शपथविधीसाठी त्यांचे कुंटुंबीय दिल्लीत दाखल झाले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी त्यांचे सर्व कुटूंब राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. आपल्या मुलाने मतदारसंघासाठी जस काम आमदार असताना केलं तसच काम ते खासदार असताना करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं आहे. मुलाचं कौतुक करताना लंके यांच्या आईंना अश्रू अनावर झाले आहेत. समाजाची काम व्हावीत, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा वडीलांनी लंकेंकडून केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com