Video
Nashik Lok Sabha Election Result 2024: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ
Nashik Lok Sabha Election Result News Today | राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झालीये. तर काही ठिकाणी मतमोजणीला सुरूवातच झाली नव्हती. पण नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.