Naresh Mhaske News| नरेश म्हस्के राज ठाकरे यांच्या भेटीला

Naresh Mhaske News Today: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेतली आहे.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के मागच्या दाराने राज ठाकरेंना भेटायला आले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वखालील राजकारणाची सुरूवात केली. त्यामुळे निवडून आल्यानंतर आज त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. ठाणे निवडणूकीसाठी त्यांनी सभा घेतली होती. त्याचा फायदा झाला. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. काही लोक विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करत आहेत. एकीकडे हिंदू म्हणतात आणि दुसरीकडं पाठीमागच्या दरवाजाने मदत घेत आहेत, असं नरेश म्हस्के म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com