Naresh Mhaske News | नवी मुंबईपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी

Naresh Mhaske News Today | नरेश म्हस्केंना दिलेली उमेदवारी अमान्य असल्याने नवी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

नरेश म्हस्केंना दिलेली उमेदवारी अमान्य असल्याने नवी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्याचपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान भाजप पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याची देखील माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com