Special Report | कोकणात महायुतीचाच डंका, नारायण राणेंचं जोरदार कमबॅम!

Narayan Rane News Today | लोकसभा निवडणूकीत कोकण जिंकण्यासाठी ठाकरेंनी जोर लावला होता. आदित्य ठाकरेंनी कोकणात खळं सभा घेत रान पेटवलं होतं. तर उद्धव ठाकरेंनीही कोकण जिंकण्यासाठी गर्जना केली होती. मात्र जाहीर झालेल्या निकालात कोकण ठाकरेंच्या हातून निसटलय.

ठाकरे आणि कोकण एक वेगळंच समीकरण आहे. मात्र याच कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसलाय. तर कोकणात महायुतीचाच डंका वाजतोय. मात्र दुसरीकडे नारायण राणेंनी पराभवाच्या मालिकेतून वाट काढत मोठं कम बॅक केलंय. यावरचाच हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com