Video
Narayan Rane News : ठाकरेंना पैसे मिळाले नाहीत की आंदोलन - नारायण राणे
Narayan Rane Today News : महायुतीच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गतील महायुतीचा प्रचार जोरदार सुरू आहे. नारायण राणेंमुळे या मतदारसंघाचा विकास झालाय. विनायक राऊतांनी काहीच विकास केलेला नाही, असा आरोप करत नारायण राणेंनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.