Nandurbar Video: गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास

Nandurbar Women Delivery News: गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास... रस्त्यातच प्रसुती... पुढे काय घडलं?

नंदुरबारमधून (Nandurbar News) एक खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आलीये. आदिवासींच्या मरण यातना काही संपता संपत नाहीयेत, असं म्हणण्याची आता वेळी आलीये. कारण गावाकडे जायला रस्ता नसल्यामुळे महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली आहे. आदिवासी महिलेला चक्क बांबूची झोळी बांधून रुग्णालयात नेलं जात होतं. पण वेळेवर रुग्णालयात पोहोचता आलं नाही. त्यामुळे रस्त्यामध्येच या महिलेची प्रसूती झाली आहे. सुदैवानं बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष असल्याचं गंभीर उदाहरण समोर आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com