Video: OBC बांधव उतरले रस्त्यावर, तामसा शहरात कडकडीत बंद!

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी या ओबीसी बांधवानी केली आहे.

OBC Strike: मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी या ओबीसी बांधवानी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com