Nagpur Voting News : गडकरींच्या नावाची स्लिप वाटली? काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

नागपुरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. मतदान केंद्रावर खोली क्रमांक सांगताना भाजप कार्यकर्ते नितीन गडकरींच्या नावाची स्लिप वाटत होते. एका मशीनमधून ही स्लिप प्रिंट होत होती. आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्याने केला आहे.

नागपूर : नागपुरात काँग्रेस (Congress) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. मतदान केंद्रावर खोली क्रमांक सांगताना भाजप कार्यकर्ते नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) नावाची स्लिप वाटत होते. एका मशीनमधून ही स्लिप प्रिंट होत होती. आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्याने केला आहे. हा प्रकार बंद करा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्याने केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नागपूरच्या जरीपटका भागातली ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com