Video
Special Report: महाविकास आघाडी विधानसभेसाठी सज्ज, काँग्रेससोबत पुन्हा वज्रमुठ
MVA News Today: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या मविआच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता.