Video
Mumbai Water Shortage News | मुंबईवर पाणीकपातीचे सावट, 17 टक्केच पाणीसाठा शिल्लक
Mumbai Water Shortage News Today | मुंबईवर पाणीकपातीचे सावट आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे .