Ravindra Waikar News | उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी...

रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिवसैनिक विरूद्ध शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळणार आहे. उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर विरूद्ध अमोल किर्तीकर अशी लढत होईल.

Ravindra Waikar News | रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिवसैनिक विरूद्ध शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळणार आहे. उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर विरूद्ध अमोल किर्तीकर अशी लढत होईल. रवींद्र वायकर हे शिंदे गटाकडून आहेत तर अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून आहेत. त्यामुळे आता शिवसैनिक विरूद्ध शिवसैनिक अशी लढाई पहायला मिळणारे. गेल्या काही दिवसांपूर्वीच साम टीव्हीने रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात येणारे अशी बातमी दिली होती. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता जनता काय करेल? शिवसैनिक काय करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com