Mumbai Mega Block News। मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा संताप! लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

Mumbai Mega Block News Today । दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे स्टेशनवर बराच वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मध्ये रेल्वेवर ६३ तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे तब्बल ९०० च्या वर लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अशातच मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशीही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळालीये. दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे स्टेशनवर बराच वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकल उशीरानं येत असल्यामुळे प्रवाशी संतापले होते आणि मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com