Video
VIDEO : लालबागच्या राजाचा दरबार भक्तांनी सजला,पहिल्याच दिवशी तुफान गर्दी
Mumbai Lalbaugcha Raja News : आज गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्थापना झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा येथे दर्शनासाठी देखील भाविकांनी तुडुंब गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.