Mumbai Crime News | पाणी कपातीमुळे पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

Mumbai Crime News Today | मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर पाणी कपातीमुळे पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. पतीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर...पाणी कपातीमुळे पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला... पतीला केली साकीनाका पोलिसांनी अटक...परमात्मा गुप्ता नावाच्या ४२ वर्षीय इसमाला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक...शनिवारी दुपारी परमात्मा गुप्ता घरी आले असता त्यांना अंघोळ करायची होती मात्र पालिकेने पाणीकपात केल्याने तसेच घरात पाणी कमी असल्याने पत्नीने अंघोळीला विरोध केला असता पत्नीवर केला हल्ला...कांदा कापण्याच्या चाकूने केले पत्नीच्या पोटात तीन वार...पत्नी मिरा गुप्ता हल्यात गंभीर जखमी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com