Video
Monsoon News: मतमोजणीच्या दिवशी राज्यात मान्सून येणार? हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
चार जूनला तळकोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच चार जूनला राज्यात विजांच्या कडकटासह पाऊस पडेल असेही सांगण्यात येत आहे.