Special Report: सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या केंद्र सरकारला कानपिचक्या

Mohan Bhagwat News Today: संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवार, १० जून रोजी नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपाला उपस्थित होते. याठिकाणी भागवत यांनी निवडणुका, राजकारण आणि राजकीय पक्षांची वृत्ती यावर भाष्य केले, दरम्यान त्यांनी केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या.

काम करा मात्र अहंकार बाळगू नको, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण्यांना केलंय... तर जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढा, असं आवाहन संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलंय.. तसंच मोहन भागवत यांच्याच आशीर्वादानंच सरकार सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com