VIDEO : मनसेच्या Dilip Dhotre यांनी घेतली उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची भेट

MNS Dilip Dhotre Meet DCM Ajit Pawar at Pandharpur : पंढरपूरचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे, भेटीनंतर पंढरपुरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी काल अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. धोत्रे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अलीकडेच राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची पंढरपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यानंतर धोत्रे यांनी काल मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान ही भेट राजकीय नसून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेतल्याचे दिलीप धोत्रे यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com