Milind Narvekar News | मिलिंद नार्वेकर भाजपच्या गळाला? मोठी घडामोड

उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांना भाजप गळाला लावण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि त्यांची सावली म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर. नार्वेकरांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांना (Milind Narvekar) भाजप (BJP) गळाला लावण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि त्यांची सावली म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर. नार्वेकरांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून (South Mumbai) उमेदवारी देण्याचीही महायुतीने तयारी दाखवली आहे. नार्वेकर महायुतीत आले तर ठाकरे गटाला मोठा फटका बसेल असे सांगितले जाते. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती केली. तेव्हापासून शिंदे गटात ठाकरे गटाचे अनेक नेते सामील झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com