Special Report | मराठा आंदोलनाचा महायुतीला फटका?

Manoj Jarange patil News Today | एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यातच मराठा आरक्षणाचा फटका कुणाला यावर भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी मतं समोर येत आहेत.

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यातच मराठा आरक्षणाचा फटका कुणाला यावर भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी मतं समोर येत आहेत. मात्र मनोज जरांगेंनी कुणाला धोबीपछाड दिलीय?मराठा आरक्षणाचा महायुतीला फटका बसल्याची कबूलीच भाजपच्या गिरीश महाजनांनी दिलीय....तर विखे पाटलांना मात्र महाजनांची कबुली अमान्य आहे. लोकसभा निवडणूकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याच राजकीय पक्षाला पाठींबा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं म्हणत मराठा समाजाला सूचक संदेश दिला. त्याचा फटका भाजप आणि महायुतीला बसल्याचं जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजात दिसून आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com