Video
Manoj Jarange Patil News | बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंची सभा!
Manoj Jarange Patil News Today | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगड येथे 8 जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पाहणी केलीय. या परिसरात आवश्यक ती तयारी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केल्या असून आता ही सभा घेतली जाणार अथवा नाही ? याबाबतचा निर्णय उद्या होणार आहे.