Special Report: Manoj Jarange: जरांगेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ!

मनोज जरांगे पाटलांनी सगे-सोयरे जीआरसाठी सरकारला दिलेली मुदत संपत आलीय. त्यातच जरांगेंनी आक्रमकपणे वाटचाल करत राज्यभर शांतता रॅलीला सुरूवात केलीय.

Special Report: Manoj Reसरकारला दिलेली मुदत संपण्यापुर्वीच मनोज जरांगेंनी अधिक आक्रमकपणे राज्याचा दौरा सुरु केलाय. तर या दौऱ्यापुर्वीच भुजबळ रॅली उधळून लावू शकतात, असा आरोप जरांगेंनी केलाय. त्यावरून पुन्हा राजकारण पेटलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com