Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन

छत्रपतींची राजगादी आहे, प्रकाश आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत समाजाने विचार करून त्यांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय.

Manoj Jarange Patil | छत्रपतींची राजगादी आहे, प्रकाश आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत समाजाने विचार करून त्यांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. मनोज जरांगे यांनी आज येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेस उपस्थिती लावून दर्शन घेतलं. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी न लावल्यास विधानसभेला २८८ च्या २८८ उमेदवार देणार असल्याचे त्याने यावेळी म्हंटलय यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com