Video
Special Report : जरांगेंना Red Carpet आणि OBC ला दुरावा, हाकेंच्या आरोपाने खळबळ
मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित करण्यासाठी सरकारला यश मिळालं असलं तरी आंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरु केलंय.