Video
Beed Lok Sabha News : बीडच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, जरांगेंचे सहकारी लोकसभेच्या रिंगणात
Beed Lok Sabha Today News : बीडच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील अगदी जवळचे सहकारी आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.