Video
Manmad Fire News | प्लास्टिक कचऱ्याला मोठी आग, यंत्रमाग कारखान्याला बसली झळ
Manmad Fire News |नाशिकच्या मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात प्लास्टिक कचऱ्याला मोठी आग लागली आहे. ही भीषण घटना दुपारच्या सुमारास घडली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याला सुद्धा बसली आहे.