Video
Mangal Prabhat Lodha दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार?
Mangal Prabhat Lodha Today News | दक्षिण मुंबईतून मंत्री मंगलप्रभात लोढा हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय.