Video
Malegaon Bomb Blast | कथित मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचा जबाब
Malegaon Bomb Blast News Today | मालेगाव खटल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत असून कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव होता, अशी कबुली आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए कोर्टात दिली.