Special Report | लोकसभा निवडणूक दिग्गजांचं करिअर घडणार की बिघडणार?

Lok Sabha News Today | राज्यातल्या लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. महाराष्ट्रात दिग्गज नेते मैदानात आहेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातल्या लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. महाराष्ट्रात दिग्गज नेते मैदानात आहेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लोकसभेत कुणाला विजय मिळणार यांवर त्यांचे पुढील करिअर ठरणार का असा सवाल आता समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com