Rahul Gandhi News | महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधींचा जयघोष

Rahul Gandhi News | कोल्हापुरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची सभा कागलमध्ये पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी असा सवाल विचारण्यात आला. मात्र सभेत जमलेल्या लोकांनी राहुल गांधी यांचा जयघोष केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

कोल्हापुरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची सभा कागलमध्ये पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी असा सवाल विचारण्यात आला. मात्र सभेत जमलेल्या लोकांनी राहुल गांधी यांचा जयघोष केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यामुळे महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांची प्रचार सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com