Special Report : ठाकरेंचा, शिंदेंचा की तिसराच शिलेदार गुलाल उधळणार? अशी आहेत पालघरची राजकीय समीकरणे..

Special Report : पालघर येथे ठाकरे आणि शिंदेंना बहुजन विकास आघाडीचं मोठ आव्हान..

पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरे गट, भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. तर शिंदे गटाचे विद्यामान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापत महायुतीने भाजपचे हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलीय. तर ठाकरे गटाने भारती कामडी यांना मैदानात उतरवलंय. बहुजन विकास आघाडीच्या साजेश पाटलांचं हेमतं सावरा आणि भारती कामडी यांना मोठ आव्हान असणार आहे. पाहुयात कल पालघर लोकसभेचा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com