Video
Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात
Lok Sabha Election News Today | महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत, तर एक आमदार विधान परिषद सदस्य आहेत. या आमदारांना आता खासदारकीचे वेध लागले असून, संसद प्रवेशाच्या ते प्रतिक्षेत आहेत.