Video
Laila Khan Case | अभिनेत्री लैला खानसह कुटुंबीयांची हत्या सावत्र बापानेच केली, आरोपी लैलाच्या आईचा तिसरा नवरा!
Laila Khan case Update : अभिनेत्री लैला खान आणि तिची आई, चार भावंडांची इगतपुरी येथील बंगल्यावर हत्या झाली होती. २०११ मध्ये हे हत्याकांड घडलं होतं. या प्रकरणात लैलाच्या आईच्या तिसऱ्या नवऱ्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.