Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून ईकेवायसीमुळे ८६ लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे टेन्शन वाढले आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत ई-केवायसी बंधनकारक केल्याने लाभार्थी संख्येत 86 लाखांची मोठी घट झाली आहे. तांत्रिक चुका आणि कठोर छाननीमुळे 2 कोटीं 40 लाख पैकी केवळ 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळालाय. राज्यावरील वाढते कर्ज आणि निधीचा तुटवडा यामुळे जानेवारीचे मानधन रखडले असून, पात्र महिलांना आता 31 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com