Paleshwar Waterfall: पालेश्वर धबधब्याचे मनमोहक दृश्य!

Kolhapur News: कोल्हापूरमधील पालेश्वर धबधब्याने सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.या धबधब्याच्या मनमोहक दृश्याने अनेक पर्यटकांची पावले धबधब्याकडे आकर्षित होतं आहेत.

पालेश्वर धबधबा: कोल्हापुरात अनेक धबधबे आहेत.परंतु शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला आहे.पालेश्वर धबधब्याचे (paleshwar Waterfall) डोळ्याचे पारणे फेडणारी मनमोहक दृश्य आहेत.धरण भरल्यानंतर कमी उंचीवरुन वाहणारा हा धबधबा सर्वच पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं आहे.काही दिवसांपासून हा धबधबा पू्र्ण क्षमतेने प्रवाहित होत आहे.पर्यटकांची पावले आपसूकच या धबधब्याच्या दिशेने येत आहे.अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी या धबधब्याची दृश्य आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com