Special Report : कल्याण-डोंबिवलीत 4 टक्के मतदान वाढलं, शिंदे आणि भाजपला चिंता?

Kalyan Lok Sabha News Today | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्र्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. यंदा मतदानात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्र्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. यंदा मतदानात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दोन टर्मचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरेसेनेच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com