Video
Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त
Jharkhand ED Raid News Today |झारखंडमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात कारवाई करत रोकड जप्त केली आहे. ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे.